लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawar Plane Crash: केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांची मागणी - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Union Civil Aviation Minister Ram Mohan Naidu should resign; Rohit Pawar demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू राजीनामा द्यावा; रोहित पवारांची मागणी

Ajit Pawar Plane Crash पोलिसांनी आणि सीआयडीने गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला आहे ...

अजितदादांच्या विमान अपघातामागे संशयाची सुई, FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न - Marathi News | A suspicion behind Ajit Pawar plane crash, why is the government afraid of FIR?; Raj Thackeray direct question after meet rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान अपघातामागे संशयाची सुई, एका FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून तिथे बसल्या आहेत. त्यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांच्या पतीच्या अपघाताबद्दल हा FIR आहे आणि सरकारकडून एफआयआर न घेण्यासाठी दबाव आणला जातोय. हे राजकारण नक्की काय कळत नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...

'मला आणि महाराष्ट्राला वाटणाऱ्या शंका…’, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचं मोठं विधान - Marathi News | "The doubts I and Maharashtra have...", Rohit Pawar's big statement after meeting the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला आणि महाराष्ट्राला वाटणाऱ्या शंका…’,मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचं मोठं विधान

Rohit Pawar News: रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या दुर्घटनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. ...

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? सोमवारी रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, ट्विट करुन म्हणाले,... - Marathi News | Ajit pawar's plane crash or an accident? Rohit Pawar's big bomb again on Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा विमान अपघात की घातपात? सोमवारी रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, ट्विट करुन म्हणाले,...

Ajit Pawar Plane Crash : "येत्या सोमवारी आम्ही या प्रकरणातील नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेत मांडणार आहोत," असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केला आहे. ...

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये काय झाली चर्चा? - Marathi News | NCP Rohit Pawar met MNS Raj Thackeray regarding Ajit pawar plane crash controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये काय झाली चर्चा?

जर न्याय मिळत नसेल तर जे काही करायचे ते आमच्या पातळीवर आम्ही करू असं राज ठाकरेंनी आश्वस्त केले अशी माहिती रोहित पवारांनी माध्यमांना दिली. ...

आज येणार 'तो' महत्त्वाचा अहवाल! घातपाताचा संशय की तांत्रिक बिघाड? गूढ उकलणार - Marathi News | Ajit Pawar plane crash: 'That' important report is coming today! Suspected of a crash or technical failure? The mystery will be solved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज येणार 'तो' महत्त्वाचा अहवाल! घातपाताचा संशय की तांत्रिक बिघाड? गूढ उकलणार

Ajit Pawar plane crash Update: अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल (AAIB Report) आज २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि घातपाताच्या संशयावर या अहवालातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ...

अजितदादांचा अपघात नेमका कसा झाला? उद्या एएआयबीचा अहवाल, रोहित पवारांकडेही धक्कादायक पुरावे! - Marathi News | How exactly did Ajit's accident happen? AAIB report tomorrow, Rohit Pawar also has shocking evidence! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा अपघात नेमका कसा झाला? उद्या एएआयबीचा अहवाल, रोहित पवारांकडेही धक्कादायक पुरावे!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार ... ...

NCP पत्रकार परिषदेच्या आधी नेत्यांची कुजबुज व्हायरल; सुनेत्रा पवारांना कुणी बोलू दिले नाही? - Marathi News | Praful Patel, Sunil Tatkare ended NCP press conference without letting Sunetra Pawar speak, NCP Leaders clip viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP पत्रकार परिषदेच्या आधी नेत्यांची कुजबुज व्हायरल; सुनेत्रा पवारांना कुणी बोलू दिले नाही?

विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या आधी जी चर्चा सुरू होती तेच पत्रकार परिषदेत घडले. माध्यमांच्या कॅमेऱ्यात नेत्यांमधील चर्चा व्हायरल झाली. ...