लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका - Marathi News | 'The past two days...'; Sunil Tatkare presented the party's position regarding Chhagan Bhujbal's displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली. ...

अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | No one should do anything like putting shoes on Ajit Pawar's photo or using abusive words'; Chhagan Bhujbal appeals to workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेले नाही, यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

भुजबळ समर्थकांचे पुण्यात अजित दादांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन; राष्ट्रवादीचा थेट इशारा - Marathi News | Chagan Bhujbal supporters protest against Ajit Pawar's photo in Pune; NCP's direct warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ समर्थकांचे पुण्यात अजित दादांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन; राष्ट्रवादीचा थेट इशारा

Chagan Bhujbal on Ajit pawar: भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या राजकारणापासून ते राज्यसभेची जागा सुनेत्रा पवारांना देण्यापर्यंतचे सगळेच विषय बाहेर काढले आहेत. तसेच विधानसभेला लढायला लावून आता राज्यसभेवर जायला सांगत असल्याची टीका केली आहे. ...

२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट - Marathi News | Winter Session: Sharad Pawar faction MLA Shashikant Shinde meets Ajit Pawar, who was unreachable for 2 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

शरद पवार जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक असतो असं अजितदादांची भेट घेतल्यानंतर या आमदारांनी माध्यमांना सांगितले.  ...

वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा - Marathi News | chhagan bhujbal anger and targeting ajit pawar after not including in new mahayuti govt cabinet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर. ...

अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान - Marathi News | dcm ajit pawar not reachable and despite being in the nagpur he did not visit vidhan bhavan stayed in the bungalow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...

....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session: ....Now Ajit Pawar is angry? He became unreachable, the matter reached Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण

Maharashtra Assembly Winter Session: एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा ...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...