लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Government: स्थापन झालेलं सरकार रात्रीच पडणार; जयंत पाटील यांचा दावा - Marathi News | Maharashtra Government: | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: स्थापन झालेलं सरकार रात्रीच पडणार; जयंत पाटील यांचा दावा

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरु आहे. ...

Maharashtra Government: अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करणार का?; शरद पवार म्हणतात... - Marathi News | Maharashtra Government party will take decision about ajit pawar says ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करणार का?; शरद पवार म्हणतात...

शरद पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका ...

Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी - Marathi News | Maharashtra Government nawab malik tweet on Maharashtra Government formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...

Maharashtra Government: सत्तासंघर्ष शिगेला; राज्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या शक्यता - Marathi News | Maharashtra Government power tussle continues between bjp ncp shiv sena congress know about all possibilities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्तासंघर्ष शिगेला; राज्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या शक्यता

राज्यात राजकीय हालचालींना वेग ...

छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; मलिक म्हणे, आमच्याकडे 52 आमदारांचा पाठिंबा - Marathi News | Chhagan Bhujbal visits Ajit Pawar home; Malik says; We have the support of 52 legislators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; मलिक म्हणे, आमच्याकडे 52 आमदारांचा पाठिंबा

छगन भुजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले असून, अजित पवारांचं मन वळविण्यात त्यांना यश मिळतं की नाही हे थोड्याच वेळात समजणार आहे.  ...

Maharashtra Government: राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार परतले; आता अजित पवारांसोबत फक्त एक आमदार - Marathi News | Maharashtra Government Three more NCP MLAs returns only one MLA with Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार परतले; आता अजित पवारांसोबत फक्त एक आमदार

आता केवळ एक आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही ...

मुंडके गाढवाचे व धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray comments on fadanvis and ajit pawar government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडके गाढवाचे व धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर राज्याला राजकारणाला कलाटणी मिळाली ...

अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी 'गॅस'वर; आमदारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र - Marathi News | After Ajit Pawar's tweet, NCP on high alert; Affidavit from MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी 'गॅस'वर; आमदारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्रातल्या राजकारणाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. ...