लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
आघाडी मजबूत करण्यासाठी अजितदादांची गरज - भुजबळ - Marathi News | Aghadi needs Ajit Pawar needs for strong alliance - Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आघाडी मजबूत करण्यासाठी अजितदादांची गरज - भुजबळ

महाराष्ट्र विकास आघाडी मजबूतपणे काम करायची असेल तर अजित पवार यांना सन्मानाने राष्ट्रवादीत परत आणावे लागेल ...

भाजपतील धुरिणांचा अजितदादांबद्दल अंदाज कसा फसला, हाच प्रश्न - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The question is how the BJP got stuck in Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपतील धुरिणांचा अजितदादांबद्दल अंदाज कसा फसला, हाच प्रश्न

अजित पवार बंड तर करतात पण भावनिक साद घातली गेली की ते परत फिरतात हा पूर्वानुभव असूनही भाजपने त्यांच्या साथीने सत्ता स्थापन करण्याचा डाव का रचला ...

अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल - Marathi News | Ajit Pawar arrives at Silver Oak for a visit to Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे स्वागत केले ...

बरं झालं... इज्जत तरी वाचली, राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचा टोला - Marathi News | after the resignation Of ajit pawar and devendra fadanvis, eknath khadse react at media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बरं झालं... इज्जत तरी वाचली, राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचा टोला

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बहुमत सिद्ध करणं जरासं अवघड होतं. कारण, ...

Maharashtra Government: सगळं ठरल्याप्रमाणेच झालंय, दिग्दर्शक कोण लवकरच कळेल; संजय राऊतांचा नवा ट्विस्ट - Marathi News | Maharashtra Government: 'Everything is as it was intended; Who will soon know the director Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: सगळं ठरल्याप्रमाणेच झालंय, दिग्दर्शक कोण लवकरच कळेल; संजय राऊतांचा नवा ट्विस्ट

या सर्व नाट्यमय घडामोडीत अजित पवारांच्या साथीने भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. ...

'अजित दादा, we love you', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी  - Marathi News | Maharashtra Government : 'Ajit Dada, we love you', proclamation from NCP workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित दादा, we love you', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली ...

Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा उद्या होणार शपथविधी; अधिवेशन बोलविण्याचे राज्यपालांचे आदेश  - Marathi News | Maharashtra Government: Newly elected MLAs to take oath tomorrow; Governor's order to first session of new assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा उद्या होणार शपथविधी; अधिवेशन बोलविण्याचे राज्यपालांचे आदेश 

राज्यात गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडीमुळे अनेक उलथापालथ पाहायला मिळाली. ...

Maharashtra Government: शरद पवारच 'किंगमेकर' ठरले, पुतण्यासोबतच्या लढाईत 'काकाच जिंकले'! - Marathi News | Sharad Pawar becomes kingmaker, uncle wins battle against ajit pawar of maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शरद पवारच 'किंगमेकर' ठरले, पुतण्यासोबतच्या लढाईत 'काकाच जिंकले'!

Maharashtra News : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र भाजपाला दिल्यानंतर भाजपाकडून सरकार स्थापन करण्यात आलं ...