लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Government: अजित पवारांवर विश्वास का ठेवला? भाजपा नेत्यांना पडला प्रश्न, अमित शहांनी दिलं उत्तर... - Marathi News | Maharashtra Government: Amit Shah Told Why Bjp Trusted Ajit Pawar For Government Formation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवारांवर विश्वास का ठेवला? भाजपा नेत्यांना पडला प्रश्न, अमित शहांनी दिलं उत्तर...

Maharashtra News: अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप लावण्यात आले अशातच पक्षाने त्यांची साथ घेऊ नये असं वाटत होतं ...

'अजित दादांनी चूक स्वीकारली तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं' - Marathi News | Maharashtra Government Sharad Pawar forgave Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित दादांनी चूक स्वीकारली तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं'

अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ...

Maharashtra Government: अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार?; राष्ट्रवादीच्या बैठकीत झाली चर्चा  - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar to take oath as minister? Discussion took place at NCP's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार?; राष्ट्रवादीच्या बैठकीत झाली चर्चा 

बुधवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी घेण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या आमदारांचे स्वागत करत होत्या. ...

'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा - Marathi News | 'Those who were in contact, are still with us; Now it will be real fun'; Warning of Nitesh Rane to Uddhav thackrey over ajit Thackeray row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा

बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती, असे नारायण राणे म्हणाले होते. ...

अजितदादांचा राजकीय संन्यास अमान्य - Marathi News | Ajit Pawar's political retirement invalid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा राजकीय संन्यास अमान्य

मंगळवारचा दिवस राज्याच्या राजकारणासह बारामतीकरांसाठी ऐतिहासिक असाच ठरला. ...

Maharashtra CM: आता अजित पवारांचे काय होणार? उद्धव ठाकरेच ठरवणार - Marathi News | Maharashtra Government: What to do with Ajit Pawar now? not sharad pawar only Uddhav Thackeray will decide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: आता अजित पवारांचे काय होणार? उद्धव ठाकरेच ठरवणार

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनीही राजीनामा दिल्याने शिवसेनेसमोरील मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ...

सोशल मीडियावरही ‘मिशन राजकारण’ - Marathi News | 'Mission politics' on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावरही ‘मिशन राजकारण’

तब्बल एक महिना रंगलेल्या सत्तासंघर्षाच्या महानाट्यात मंगळवारी वेगवान घडामोडी घडल्या.,.. ...

पुणे जिल्हयाचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील? - Marathi News | Guardian Minister of Pune District Dilip Walse-Patil? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हयाचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील?

जिल्ह्याची सूत्रे येणार हाती : मंत्रिपदांबाबतही उत्सुकता  ...