लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
...अन् शिवसेनेबद्दलचे शरद पवारांचे 'ते' शब्द पाच वर्षांनी खरे ठरले - Marathi News | who says shiv sena is alone ncp chief sharad pawar asked before 5 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् शिवसेनेबद्दलचे शरद पवारांचे 'ते' शब्द पाच वर्षांनी खरे ठरले

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणण्यात पवारांना यश ...

Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले - Marathi News | Maharashtra Government: …Ajit pawar Jitendra avhad angry in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले

विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. ...

Maharashtra Government: भाजपा खासदार प्रताप चिखलीकरांनी घेतली अजितदादांची भेट; राजकीय चर्चेला उधाण  - Marathi News | Maharashtra Government: BJP MP Pratap Chikhlikar meet Ajit pawar today moring | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: भाजपा खासदार प्रताप चिखलीकरांनी घेतली अजितदादांची भेट; राजकीय चर्चेला उधाण 

तत्पूर्वी आज सकाळी भाजपा खासदार प्रताप चिखलीकर यांनी अजित पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली ...

'अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यानंतर मी पहिला फोन 'या' नेत्याला केला, अन्...' - Marathi News | After seeing Ajit Pawar's oath, the first phone call was made to this uddhav thackeray, says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यानंतर मी पहिला फोन 'या' नेत्याला केला, अन्...'

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादात भाजप अन शिवसेनेची युती तुटली. ...

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा - Marathi News | Maharashtra news Deputy CM will get NCP, Ajit Pawar's suggest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा

राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे. ...

Maharashtra Government: अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंचा राज्याच्या राजकारणातील वावर वाढला - Marathi News | After the rebellion of Ajit Pawar, Supriya Sule's rise in the politics of the state increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंचा राज्याच्या राजकारणातील वावर वाढला

Maharashtra News: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली तर सुरू झाल्या नाही ना, अशा चर्चा रंगत आहे. यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.  ...

Maharashtra Government: अजित पवार 'मॅन ऑफ अ‍ॅक्शन', शत्रुघ्न सिन्हांनी संजय राऊतांना दिली ही उपमा - Marathi News | Ajit Pawar 'Man of Action', Shatrughan Singha Apreciate the Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवार 'मॅन ऑफ अ‍ॅक्शन', शत्रुघ्न सिन्हांनी संजय राऊतांना दिली ही उपमा

Maharashtra Government News: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात, अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपा सरकार अल्पमतात गेलं. ...

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ; पुण्यातील वकिलाची मागणी - Marathi News | file case against devendra fadanvis and ajit pawar demand of pune's lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ; पुण्यातील वकिलाची मागणी

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जी मंत्रीपदाची शपथ घेतली हाेती ती लाेकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याचे म्हणत पुण्यातील एका वकीलाने दाेघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...