लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
अजितदादांचं 'ठरलंय'?; एकसारखाच चेंडू टाकत सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची काढली 'विकेट' - Marathi News | Ajit Pawar not positive for Uddhav Thackeray white paper suggestion and Aaditya Thackeray nightlife proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचं 'ठरलंय'?; एकसारखाच चेंडू टाकत सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची काढली 'विकेट'

अजित पवारांचा 'स्पीड'च सीनिअर आणि ज्युनिअर ठाकरेंसाठी 'स्पीडब्रेकर' ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार - Marathi News | NCP Congress president Sharad Pawar will visit Indu Mill site tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती ...

साईबाबा जन्मस्थळ वादावर चर्चेतून मार्ग काढू : अजित पवार - Marathi News | ajit pawar on saibaba birthplace dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबा जन्मस्थळ वादावर चर्चेतून मार्ग काढू : अजित पवार

शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. ...

टाेलनाका, बसस्टॅन्ड येथे सुद्धा देणार पाेलिओची लस : अजित पवार - Marathi News | Paleo vaccine will also be given at Tole plaza, Bus stand : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाेलनाका, बसस्टॅन्ड येथे सुद्धा देणार पाेलिओची लस : अजित पवार

पल्स पाेलिओ लसीकरण माेहीम प्रभावीपणे राबविणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. ...

बारामती शहराला बंद पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Gas will supply through a closed pipeline to Baramati city: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहराला बंद पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार

शहराला गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठाकरण्यासाठी काही ठिकाणी रस्ते खोदाई करावी लागणार .. ...

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत देखील " महाविकासआघाडी पॅटर्न ": अजित पवार  - Marathi News | MahavikasAaghadi pattern in Cooperative sugar factory elections in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत देखील " महाविकासआघाडी पॅटर्न ": अजित पवार 

त्यांचा आग्रह नसेल,मात्र, त्यांचे ऐकण्याची तयारी ...

.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार  - Marathi News | .... Why have you seen the Deputy Chief Minister four times: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार 

... त्यामुळे देशात,राज्यात बदनामी झाली. ती मी सहन करत पराभवाची जबाबदारीदेखील स्वीकारली.... ...

मेट्रो लोणी काळभोरपर्यंत; सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार - Marathi News | Metro will be going shivajinagar to Loni kalbhor ; Solapur road traffic jam question will be solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो लोणी काळभोरपर्यंत; सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार

शिवाजीनगर ते लोणी काळभोर अहवाल सादर करावा.. ...