लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार? नेते म्हणाले, “अजितदादा असताना…” - Marathi News | ncp ap group sunil tatkare reaction on will sunetra pawar now take the initiative to bring both NCP together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार? नेते म्हणाले, “अजितदादा असताना…”

NCP AP Group Sunil Tatkare News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावरून अनेक दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

’राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ नये म्हणून कट रचला गेला’, वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप - Marathi News | 'A conspiracy was hatched to prevent both NCP factions from coming together', Vijay Wadettiwar makes a serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :’राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ नये म्हणून कट रचला गेला’, वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar News: आपल्या संस्कृती नुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला, असा ...

“अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण-कशी भरून काढणार?”: रोहित पवार - Marathi News | ncp sp group rohit pawar said who and how will fill the huge void created by ajit dada pawar sad demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण-कशी भरून काढणार?”: रोहित पवार

NCP SP Group MLA Rohit Pawar News: माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसे आज पोरकी झालीत. ...

“दोन्ही NCPचं विलीनीकरण अटळ, आता १०-११ दिवसांत…”; अजितदादांच्या निकटवर्तीयांचा मोठा दावा - Marathi News | vidhya pratishthan baramati kiran gujar big claims that ajit pawar last wish of merger of both ncp will fullfill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन्ही NCPचं विलीनीकरण अटळ, आता १०-११ दिवसांत…”; अजितदादांच्या निकटवर्तीयांचा मोठा दावा

NCP Party Merger News: अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील, असे म्हटले जात आहे. ...

अजितदादांच्या मृत्यूबाबत संजय राऊतांचा सनसनाटी दावा, म्हणाले, ‘ ‘ती’ बाब रहस्यमय, लोया प्रकरणाची आली आठवण’ - Marathi News | Ajit Pawar Death : Sanjay Raut's sensational claim regarding Ajit Pawar's death, said, 'This' matter is mysterious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या मृत्यूबाबत संजय राऊतांचा सनसनाटी दावा, म्हणाले, ‘ ‘ती’ बाब रहस्यमय'

Ajit Pawar Death News: माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, मी त्या फाईल उघड करीन असे अजित पवार यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले होते. त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. हे रहस्यमय आहे, असा आरोप संजय राऊत यांनी के ...

Mumbai University: मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा जाहीर! - Marathi News | Mumbai University Postpones Feb 9 & 10 Exams Due to Local Body Elections; Check New Dates Here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा जाहीर!

Mumbai University Exam Postpones: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने ९ आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण मुद्द्यावर भाजपाचे शरद पवारांना ६ अस्वस्थ करणारे प्रश्न - Marathi News | bjp keshav upadhye 6 disturbing questions to sharad pawar on ncp merger issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण मुद्द्यावर भाजपाचे शरद पवारांना ६ अस्वस्थ करणारे प्रश्न

BJP Keshav Upadhye On NCP Merger News: अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर जे राजकारण सुरू झाले, ते पाहता शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवे होते. ...

Devendra Fadnavis: अजितदादांनी विलीनीकरणाबाबत मला सांगितले नसते का? मुख्यमंत्री - Marathi News | Devendra Fadnavis: Didn't Ajitdada tell me about the merger? Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी विलीनीकरणाबाबत मला सांगितले नसते का? मुख्यमंत्री

Devendra Fadnavis News: अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते, पण माझ्याशी त्यांचे व्यक्तिगतही खूप चांगले संबंध होते. ते सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ...