लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
विलीनीकरण कोणाचे अन् कोणत्या पक्षात होणार?, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत - Marathi News | Whose merger will it be and which party will it be with, NCP Ajit Pawar State President Sunil Tatkare expressed his clear opinion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विलीनीकरण कोणाचे अन् कोणत्या पक्षात होणार?, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत

‘खलनायक’ ठरत असल्याचा आरोप फेटाळले... ...

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाक्षीने दोन्ही राष्ट्रवादीचा संगम, कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक - Marathi News | Led by Deputy Chief Minister Sunetra Pawar leaders of both NCPs gathered at Yashwantrao Chavan's memorial in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाक्षीने दोन्ही राष्ट्रवादीचा संगम, कराड येथे यशवंतराव चव्हाण यां

एकत्रीकरणाच्या चर्चेत आशावादी चित्र.. ...

“आम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का?”; राज ठाकरेंच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार - Marathi News | ncp ap group mp praful patel replied mns raj thackeray over criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का?”; राज ठाकरेंच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

NCP AP Group Praful Patel Replied To MNS Raj Thackeray: राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिले. ...

अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; पुणे, बीडच्या पालकमंत्रिपदी कुणाची वर्णी? - Marathi News | Big decision of the state government after the death of Ajit Pawar; Appointed Sunetra Pawar the guardian minister of Pune, Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; पुणे, बीडच्या पालकमंत्रिपदी कुणाची वर्णी?

अजित पवारांच्या निधनानंतर पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. ...

"अजित दादांनंतर काय? कुठे? कसे?; मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष राहणार नाही, माझ्यावर...!"; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | What after Ajit Dada I will not remain the National President of NCP Praful Patel spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित दादांनंतर काय? कुठे? कसे?; मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष राहणार नाही, माझ्यावर...!"; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं

"आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही. आमचा पक्ष आहे, आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही," असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. ...

दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार की नाही? प्रफुल पटेलांचं दिल्लीत मोठं विधान, पहिल्यांदाच मांडली भूमिका  - Marathi News | Will both the nationalist parties merge or not? Praful Patel's big statement in Delhi, his position presented for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार की नाही? प्रफुल पटेलांचं दिल्लीत मोठं विधान, पहिल्यांदाच मांडली भूमिका 

Praful patel on ncp merger: अजित पवारांच्या मृत्युनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. त्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली.  ...

Pimpri-Chinchwad : अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे वेगात आलेली कामे आता रखडणार? - Marathi News | pimpari-chinchwad Will the work that was accelerated due to Ajit Pawar's aggressive stance now be stalled? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे वेगात आलेली कामे आता रखडणार?

 हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसीसह पुणे महानगरातील वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत प्रशासन सुस्त ...

अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही; भाऊ श्रीनिवास पवार यांची माहिती, कारण सांगितलं - Marathi News | ajit pawar Dashakriya ritual will not be performed; Brother Srinivas Pawar's information, reason given | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही; भाऊ श्रीनिवास पवार यांची माहिती, कारण सांगितलं

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. दरम्यान, आता अजित पवार यांच्या दशक्रिया विधीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ...