लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा - Marathi News | Shaktipeeth Expressway: ...this is the highway of economic crisis; Finance Department warns of debt increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा

Nagpur to Goa Shaktipeeth Expressway Latest News: राज्य मंत्रिमंडळाने या महामार्गासाठी २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिवाजीराव नाईक यांची निवड - Marathi News | Former Minister of State Shivajirao Naik elected as NCP's state vice president | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिवाजीराव नाईक यांची निवड

शिराळा : ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बुधवारी (दि.२५) ... ...

Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का  - Marathi News | Workers including Pankaj Dabde from Vita, Sandeep Thombre from Khanapur, Mukesh Jagtap joined the NCP Ajit Pawar faction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का 

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पडळकर गटाला दणका ...

माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी? - Marathi News | How did Malegaon Sugar Factory pay sugarcane prices in the last 10 years? In which year did the prices go up the most? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?

माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार अशी घोषणा करण्यात आली होती. ...

‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले - Marathi News | Malegaon Factory Election Result News that SMS took the election to a different turn Secret of Ajit pawar strategy revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले

-  त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली,अशी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेेत आली आहे.   ...

अजित पवारांच्या नीळकंठेश्वरला २० तर सहकार बचावला १ जागा, जाणून घ्या पॅनल अन् उमेदवारांची मते - Marathi News | Ajit Pawar Neelkantheshwar panel won 20 seats while Sahakar panel 1 seat, know the panel and candidates' votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या नीळकंठेश्वरला २० तर सहकार बचावला १ जागा, जाणून घ्या पॅनल अन् उमेदवारांची मते

शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले असून या गटाला एकही जागा मिळालेली नाही ...

अजित पवारांचे पक्षफुटीनंतरही बारामतीच्या सहकार क्षेत्रात वर्चस्व; सभासदांनी शरद पवारांना पूर्णपणे नाकारले - Marathi News | Ajit Pawar's dominance in Baramati's cooperative sector even after the party split; Members completely rejected Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचे पक्षफुटीनंतरही बारामतीच्या सहकार क्षेत्रात वर्चस्व; सभासदांनी शरद पवारांना पूर्णपणे नाकारले

Baramati Malegaon Sugar Factory Election Result 2025: लोकसभेला भरभरुन साथ देणाऱ्या या माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी यंदा मात्र, शरद पवार गटाला पूर्ण नाकारल्याचे स्पष्ट झाले ...

Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत - Marathi News | malegaon sugar factory election result Malegaon Cooperative Sugar Factory Elections: In the Wave of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत

विरोधकांचा अवघ्या एका जागेवर विजय;शरद पवार गटाला सभासदांनी नाकारले ...