शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 

कोल्हापूर : जोतिबा मंदिर, परिसर विकास प्राधिकरण स्थापन करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा 

पुणे : ३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

मुंबई : शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

नाशिक : मुहूर्त सापडला! नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार बैठक

महाराष्ट्र : श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे

महाराष्ट्र : शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही

पुणे : Supriya Sule: ३४ गावातील कर आकारणीबाबत पालकमंत्री अजित पवारांनी शब्द पाळावा; सुप्रिया सुळे

मुंबई : “वारीत पायी चालत जाणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, कुठे अन् कधी होणार सहभागी?

महाराष्ट्र : विरोधक म्हणतात, महिलांना दरमहा ५ हजार द्या... तुम्ही दमडाही दिला नाही आणि... अजित पवार यांचा चिमटा