Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
पिंपरी चिंचवड शहरामध्ये ७९ वे नाट्य संमेलन १९९९ मध्ये झाले होते. तेव्हापासून वेगवेगळ्या कलाविषयक नाट्य विषयक उपक्रमांच्या कार्यक्रमांमध्ये नाट्य संकुलाची चर्चा होत होती. ...
Deputy CM Ajit Pawar News: ‘चाकरमानी’ म्हणजे नेमके काय? या शब्दावर कुणी आक्षेप घेतला? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ दखल घेत संबंधित विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले. ...
Jamin Mojani Rover आता रोव्हर मशीनची संख्या एकूण संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत जाणार आहे. सध्या भूमिअभिलेख विभागाकडे राज्यभरात मोजणीदारांची (भूकरमापक) एकूण संख्या जवळपास ४ हजार ६०० इतकी आहे. ...