शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राजकारण :  याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?

महाराष्ट्र : मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

राजकारण : Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?

महाराष्ट्र : अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: आमदार अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध; शहराध्यक्षांसह नगरसेवक, कार्यकर्तेही नाराज

महाराष्ट्र : भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा

रत्नागिरी : अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का

राष्ट्रीय : निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 

पुणे : Pune Vidhan Sabha: उत्तर पुण्यातील इच्छुकांनी आमदारांची वाढवली चिंता; विद्यमानांपुढे तगडे आव्हान

महाराष्ट्र : यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्म का वाटले? अजित पवार म्हणाले, मूहुर्त असल्याने...