लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांचा २७ जानेवारीचा प्लॅन ऐनवेळी का बदलला? रोहित पवारांचा राजकीय फाईल, बडा नेता भेटण्यावरून मोठा दावा... - Marathi News | Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: Why did Ajit Pawar's January 27 plan change at the last moment? Rohit Pawar's political file, big claim about meeting a big leader... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा २७ जानेवारीचा प्लॅन ऐनवेळी का बदलला? रोहित पवारांचा राजकीय फाईल, बडा नेता भेटण्यावरून मोठा दावा...

Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: अजित पवारांचा विमान प्रवास पूर्वनियोजित नव्हता! २७ जानेवारीच्या रात्री मंत्रालयातील 'त्या' फाईलमुळे दादांचा प्लॅन बदलला. रोहित पवारांचे खळबळजनक आरोप. वाचा सविस्तर. ...

"तर अजित पवार आज जिवंत असते..., तो अहवाल..."; रोहित पवारांचे विमाने पुरविणाऱ्या 'व्हीएसआर' कंपनीवर गंभीर आरोप - Marathi News | Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: 'then Ajit Pawar were alive today...''; Serious allegations against 'VSR' company, which supplies planes to politicians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर अजित पवार आज जिवंत असते..., तो अहवाल..."; रोहित पवारांचे विमाने पुरविणाऱ्या 'व्हीएसआर' कंपनीवर गंभीर आरोप

Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: रोहित पवारांनी व्हीएसआर एव्हिएशनच्या सुरक्षेवर आणि डीजीसीएच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्न उपस्थित केले. युरोपमध्ये बंदी असलेली कंपनी भारतात कशी चालते? वाचा सविस्तर आरोप. ...

अजित पवारांच्या अपघातामागे मोठे 'कारस्थान'? तो सीसीटीव्ही नसता तर..., रोहित पवारांनी उपस्थित केले सवाल - Marathi News | Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash news: Is there a big 'conspiracy' behind Ajit Pawar's plane crash? Rohit Pawar raises questions on CCTV footage and 'inspection' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या अपघातामागे मोठे 'कारस्थान'? तो सीसीटीव्ही नसता तर..., रोहित पवारांनी उपस्थित केले सवाल

Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा! अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत विमानाची टाईमलाईन आणि व्हीएसआर कंपनीच्या गूढ शेअर होल्डर्सवर मोठे प्रश्न उपस्थित. ...

दोन्ही NCP विलीनीकरणावर CM देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले, “अधिकृतरित्या...” - Marathi News | cm devendra fadnavis first clear comment on the merger of both ncp party issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP विलीनीकरणावर CM देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले, “अधिकृतरित्या...”

CM Devendra Fadnavis Reaction Over NCP Merger Issue: सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याकारणाने आम्ही फक्त शब्दसुमनाने स्वागत केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, उपमहापौरपदी मगदूम यांची बिनविरोध निवड - Marathi News | BJP's Dheeraj Suryavanshi elected as Mayor of Sangli Municipal Corporation, Gajanan Magdum as Deputy Mayor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, उपमहापौरपदी मगदूम यांची बिनविरोध निवड

अजितदादांच्या आठवणीने उपमहापौर भावुक: भाजपचा जल्लोष ...

Kolhapur Politics: विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती मजबूत; काँग्रेसचे गणित बिघडले, पक्षनिहाय संख्याबळ..जाणून घ्या - Marathi News | Mahayuti gains a strong hold on the Kolhapur Legislative Council constituency elections Congress' math goes wrong | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती मजबूत; काँग्रेसचे गणित बिघडले, पक्षनिहाय संख्याबळ..जाणून घ्या

स्थानिक आघाड्यांकडे १३० जागांची रसद ...

Pune Mayor: अजित दादांच्या जाण्याने केवळ पुण्याचे नाही तर राज्याचे नुकसान; पुण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची श्रद्धांजली - Marathi News | Pune Mayor Ajit pawar passing is a loss not only for Pune but also for the state; Pune corporators from all parties pay tribute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित दादांच्या जाण्याने केवळ पुण्याचे नाही तर राज्याचे नुकसान; पुण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची श्र

Pune Mayor काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा नेता, चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर जाहीरपणे सुनावणारा नेता, अतिशय स्पष्टपणे बोलणारे, अशी ओळख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती ...

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, अजितदादांच्या आठवणीने झाल्या भावूक! - Marathi News | sunetra ajit pawar emotional post after taking charge deputy cm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, अजितदादांच्या आठवणीने झाल्या भावूक!

Sunetra Ajit Pawar News: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा अजित पवार यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. ...