शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी

महाराष्ट्र : हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटपावर चर्चा, संभाव्य यादीत कोण?

महाराष्ट्र : 'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर

महाराष्ट्र : मी तर शपथ घेणार आहे...; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?

मुंबई : अजित पवार सहाव्यांदा होणार उपमुख्यमंत्री; सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे एकमेव नेते ठरले

सांगली : मानसिंगराव नाईक यांनी घेतली अजित पवार यांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चेस उधाण 

महाराष्ट्र : Ajit Pawar Video: 'मी मात्र शपथ घेणार आहे'; अजित पवारांच्या घोषणेने हशा; मग एकनाथ शिंदेंचाही 'मौके पे चौका'

मुंबई : दिल्लीत अमित शाहांनी भेट नाकारली? अजित पवार म्हणाले, आमचे जे खटले सुरु आहेत...

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षावर आले, शिंदेंना सोबत घेऊन राजभवनावर गेले; सत्ता स्थापनेचा दावा केला