लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले? - Marathi News | There was no intention to stop IPS Anjali Krishna from taking action, Ajit Pawar replied after video goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar: "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन, काय बोलले?

Ajit Pawar on Viral Video: करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना कारवाई करण्यापासून रोखल्यानंतर अजित पवारांवर टीकेची झोड उठली. त्या घटनेबद्दल आता पवारांनी भूमिका मांडली.  ...

मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते - Marathi News | Why was Murum pulled out? The citizens of the Kurdish village told the truth; Ajitdada had interceded and told the police officers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील बेकायदा मुरुम उपसा प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करुन आयपीएस अधिकाऱ्यांना सुनावले होते. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा? - Marathi News | Ajit Pawar led NCP to hold Think tank meet in Nagpur on September 19 said Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?

हे शिबिर राजकीय भविष्याला आकार देणारे असेही तटकरे म्हणाले ...

Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल - Marathi News | Ajit Pawar: A case has been registered against the activists for whom Ajit Pawar gave his life to Anjali Krishna. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल

Ajit Pawar Anjali Krishna: आयपीएस अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अजित पवारांनी ज्या कार्यकर्त्यांसाठी कॉल केला, त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.  ...

"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या - Marathi News | "Is it befitting for a Deputy Chief Minister Ajit pawar to threaten He should apologize to that woman IPS officer"; Anjali Damania lashes out at Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या

Ajit Pawar Anjali Krishna IPS Anjali Damania: मुरूमाचं अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी दम दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले - Marathi News | 'File a case within eight days, Ajit Pawar should resign'; This leader reprimands the Deputy Chief Minister for molesting a female IPS officer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्याला फोनवरुन खडसावल्याचे प्रकरण समोर आले. ...

Ajit Pawar: जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरअखेर संपतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच - Marathi News | Zilla Parishad elections will end by the end of December says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरअखेर संपतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच

काहीही करा मेहनत घेतली, कष्ट केले, सकाळपासून कामाला लागल्यास १०० टक्के यश नक्कीच मिळेल ...

Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं - Marathi News | Video: Deputy CM Ajit Pawar called Solapur police officer Anjali Krishna who took action against illegal work, video viral in social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं

व्हिडिओ कॉल आल्यानंतर अंजली कृष्णा थेट बांधावर बसून पवारांशी संवाद साधताना दिसतात. ...