Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Rohit Pawar on Plane Crash : "अपघातानंतर कंपनीच्या साईटवरून 'अकाऊंटेबल मॅनेजर'चे नाव का हटवण्यात आले? कागदपत्रे रंगवून चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न करू नका. आमचा काका त्या अपघातात गेला आहे, आम्ही शांत बसणार नाही," अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला संताप ...
सुनेत्रा पवारांसाठी बहुमताने पदाधिऱ्यांनी सह्या केल्या. त्यामुळे ज्यांनी सह्या केल्या नाहीत ते आमदार कोण, ते पदाधिकारी कोण हा संशोधनाचा विषय आहे असं रोहित पवारांनी म्हटलं. ...
सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत व प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहनही तपास संस्थेने केले आहे. ...
Deputy CM Sunetra Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे आगीमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आमदार रोहित पवारांपाठोपाठ आमदार अमोल मिटकरींनीही शंका उपस्थित केल्या आहेत. ...