Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
लातूर येथे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने टेबलावर पत्ते भिरकावत कोकाटे यांचा निषेध केला. यावेळी सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली ...
NCP SP Group Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) प्रमाणे ऊस दर देण्याबाबत राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ...
NCP News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जातात. यातच एक मोठी अट ठेवत पुतण्याने काकांना ऑफर दिल्याचे समजते. ...
NCP Deputy CM Ajit Pawar News: आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...