Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर बुधवारी मुंबईत तिसरी पत्रपरिषद घेतली. विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांशी नागरी उड्डाण मंत्र्यांचे ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याने निष्पक्ष चौकशी होण्याबाबत शंका निर्माण होते. ...
Jay Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल त्यांचे पुत्र जय पवार यांनी शंका व्यक्त केली. ...
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘राज्याच्या राजकारणात यापुढे काय होणार?’ - या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडायच्या आधीच त्यांचा मृत्यू ज्या विमान अपघातात झाला त्या अपघाताबद्दल संशयाचा धूर येऊ लागला आहे. ...
NCP SP MP Supriya Sule News: आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केले नाही. रोहित अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
अजित पवारांच्या विमानाचा अपघाताबद्दल दिवसेंदिवस शंकांमध्ये भर पडत चालली आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांच्याकडूनही अनेक प्रश्न अपघाताबद्दल विचारले गेले आहेत. ...