शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सातारा : 'अजितदादा' स्वतः बांधणार 'उदयदादां'च्या हातात 'घड्याळ'!

पुणे : ‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

मुंबई : काम नाही ते असले वाद घालतात; अजित पवारांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर, त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे

महाराष्ट्र : वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे : आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा

सांगली : सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार, चार माजी आमदार मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सातारा : Satara Politics: एका कारखानदारांचा 'पक्षप्रवेश' तर दुसऱ्याचा 'सत्कार'!; 'पुतण्या' पाठोपाठ 'काका'ही करणार कराड दौरा

सांगली : Sangli: शिवाजीराव नाईक यांचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

पुणे : शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका