Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
माढा तालुक्यातील कुर्डू गावातील पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी झालेल्या मुरूम उत्खनन प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. या आंदोलनाची झळ मंत्रालयापर्यंत पोहोचली. ...
यापुढे मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात व तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील. जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांना खुर्ची खाली करावी लागेल. दुसऱ्यांना संधी देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना दिली. ...
आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया अशी तंबी अजित पवारांनी दिली. ...