शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : अजितदादा व एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही - रोहित पवार

पुणे : अजित पवारांच्या बारामतीत भ्रष्टाचाराचा 'प्रमोशन पॅटर्न'; नोटांचे बंडल घेणारा उपअभियंता झाला कार्यकारी अभियंता

पुणे : गावांतील रस्त्यांची कामे दर्जेदार करा; कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका, अजित पवारांच्या सूचना

बीड : हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?

पुणे : इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापनेबाबत प्रस्ताव सादर करावा; अजित पवार यांचे निर्देश

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी, केवळ पैशांची माहिती घेतली जातेय, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पुणे : इंदापूरमध्ये सुरु होणार राज्यातील प्रगत मत्स्य महाविद्यालय, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का! नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : “स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका

महाराष्ट्र : प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात