लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजितदादांना केलेला व्हॉट्सअप कॉल, रोहित पवारांनी दाखवला स्क्रिनशॉट; सुप्रिया सुळेंनीही टाकला फोटो - Marathi News | One month has passed since Ajit Pawar death in baramati plane crash, Rohit Pawar, Supriya Sule revive memories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना केलेला व्हॉट्सअप कॉल, रोहित पवारांनी दाखवला स्क्रिनशॉट; सुप्रिया सुळेंनीही टाकला फोटो

दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. ...

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; CM देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा - Marathi News | Ajit Pawar Death: Who decided the date of NCP Sunetra Pawar DCM oath-taking ceremony?; CM Devendra Fadnavis made a disclosure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; CM देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ...

MSC Bank Scam Case: शिखर बँक कर्ज घोटाळ्यात राजकीय नेत्यांना दिलासा, अजित पवारांचाही समावेश - Marathi News | MSC Bank Scam Case: Relief for political leaders in Shikhar Bank loan scam, Ajit Pawar also included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MSC Bank Scam Case: शिखर बँक कर्ज घोटाळ्यात राजकीय नेत्यांना दिलासा, अजित पवारांचाही समावेश

Maharashtra State Cooperative Bank Scam: ईओडब्ल्यूचा क्लीन चीट देणारा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाकडून मंजूर ...

"अजितदादांच्या अपघाताची 'CBI' चौकशी व्हावी!"; रामदास आठवलेंनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | Ramdas Athawale Demands CBI Probe into Ajit Pawar's Plane Crash in Latur Press Conference | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"अजितदादांच्या अपघाताची 'CBI' चौकशी व्हावी!"; रामदास आठवलेंनी मांडली स्पष्ट भूमिका

माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला असला तरी, पुन्हा निवडीसाठी माझे नाव अधिकृत असेल, यात मला कोणतीही अडचण वाटत नाही ...

Ajit Pawar Plane Crash: केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांची मागणी - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Union Civil Aviation Minister Ram Mohan Naidu should resign; Rohit Pawar demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू राजीनामा द्यावा; रोहित पवारांची मागणी

Ajit Pawar Plane Crash पोलिसांनी आणि सीआयडीने गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला आहे ...

अजितदादांच्या विमान अपघातामागे संशयाची सुई, FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न - Marathi News | A suspicion behind Ajit Pawar plane crash, why is the government afraid of FIR?; Raj Thackeray direct question after meet rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान अपघातामागे संशयाची सुई, एका FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून तिथे बसल्या आहेत. त्यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांच्या पतीच्या अपघाताबद्दल हा FIR आहे आणि सरकारकडून एफआयआर न घेण्यासाठी दबाव आणला जातोय. हे राजकारण नक्की काय कळत नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...

'मला आणि महाराष्ट्राला वाटणाऱ्या शंका…’, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचं मोठं विधान - Marathi News | "The doubts I and Maharashtra have...", Rohit Pawar's big statement after meeting the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला आणि महाराष्ट्राला वाटणाऱ्या शंका…’,मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचं मोठं विधान

Rohit Pawar News: रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या दुर्घटनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. ...

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? सोमवारी रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, ट्विट करुन म्हणाले,... - Marathi News | Ajit pawar's plane crash or an accident? Rohit Pawar's big bomb again on Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा विमान अपघात की घातपात? सोमवारी रोहित पवारांचा मोठा बॉम्ब, ट्विट करुन म्हणाले,...

Ajit Pawar Plane Crash : "येत्या सोमवारी आम्ही या प्रकरणातील नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेत मांडणार आहोत," असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केला आहे. ...