शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : “NCPबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करावा”; ज्येष्ठ वकिलांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती

सांगली : Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : “अजितदादा गटात बहुतेकजण नाराज, लवकरच अनेकांची घरवापसी होईल”; शरद पवार गटाला विश्वास

महाराष्ट्र : शरद पवारांचं शेवटचं इलेक्शन अन् आयोगाचा निर्णय; अजित पवारांची मिमिक्री करत आव्हाडांचा घणाघात

मुंबई : जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा; अजित पवारांना सूर्याजी पिसाळची उपमा

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गट सक्रिय, सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल

मुंबई : 'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला

महाराष्ट्र : ठरलं! शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह 'हे' असणार?; ४ वाजेपर्यंत समोर येणार

मुंबई : आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; NCP निकालानंतर सांगितला 'EC' चा फुल फॉर्म