शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : भोसरीचा नियोजनबद्ध विकास झाला नाही, म्हणून...! गव्हाणे यांनी सांगितलं शरद पवार गटात जाण्याचं कारण

महाराष्ट्र : Sharad Pawar अजितदादांच्या साम्राज्याला शरद पवारांकडून सुरुंग लावायला सुरुवात; पिंपरी-चिंचवडचे अनेक नेते स्वगृही

पुणे : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

महाराष्ट्र : “अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, वंचितसोबत आल्यास...”; प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर

पुणे : युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका

पुणे : 'अपयशाने खचून जाऊ नका...' विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

पुणे : मोठी बातमी: खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली?

मुंबई : अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा

महाराष्ट्र : लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

मुंबई : लवकरच राज्यपालनियुक्त १२ आमदारांची वर्णी; अजित पवार यांचे स्पष्ट संकेत