शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांचा एक आमदार संघ मुख्यालयात; दादांनी यायला हवं, महायुती नेत्यांचा आग्रह

नागपूर : 'नॉट रिचेबल' अजित पवार तिसऱ्या दिवशी अधिवेशनात आले; कामकाजातही सहभागी झाले

नागपूर : अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय!

पुणे : अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर

महाराष्ट्र : 'तो' घटनाक्रम सांगत छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; थेट अजित पवारांवर रोख?

नाशिक : Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा

नागपूर : छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही; सुहास कांदेंनी साधला निशाणा

राष्ट्रीय : महाराष्ट्रात ठाकरे-फडणवीस भेटीनंतर दिल्लीत शरद पवारांनी घेतली PM नरेंद्र मोदींंची भेट

नागपूर : अजित पवारांमुळे मंत्रिपदे रखडलेली नाहीत; थ्रोट इन्फेक्शनमुळे होते नॉट रिचेबल

महाराष्ट्र : 'गेले दोन दिवस...'; छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका