शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : संदीप क्षीरसागर पुन्हा अजित पवारांना भेटले; चर्चांना उधाण, पण समोर आलं वेगळं कारण!

पुणे : शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही...; ५ हजार कोटींचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्र्यांवर निशाणा

पुणे : धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार

मुंबई : मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

महाराष्ट्र : आरोपांची राळ उठवणाऱ्या धसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; अजितदादा म्हणाले, त्यात काय चुकीचं

महाराष्ट्र : आधी रेटून बोलायचो, पण भाऊ सोबत नाहीये म्हणून...; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेटीसाठी अजित पवारांकडे रीघ; चर्चांना उधाण

पुणे : पालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लॅस्टीक गजाचा वापर; काटेवाडी येथे प्रकार उघडकीस

अकोला : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अपघाती मृत्यू; मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते विमानतळावर

पुणे : पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार