अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या दोन कोटी रुपयांच्या लाच घेतल्याच्या आरोपाच्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी हस्तक्षेप केला. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनावेळी मुख्य अतिथी म्हणून हजर राहण्यास सपशेल नकार कऴविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. ...