लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

Ajinkya rahane, Latest Marathi News

IND A vs NZ A: न्यूझीलंडविरूद्ध रजत पाटीदारने ठोकले शतक; ४ डावांमध्ये दुसऱ्यांदा केला असा पराक्रम  - Marathi News | Rajat Patidar scored a century in the 3rd Test against New Zealand and scored a total of 399 runs in 4 innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडविरूद्ध रजत पाटीदारने ठोकले शतक; ४ डावांमध्ये दुसऱ्यांदा केला पराक्रम 

सध्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. ...

विराट कोहलीपाठोपाठ मराठमोळा अजिंक्य रहाणेही चमकला; दुलीप ट्रॉफीत झळकावले शतक - Marathi News | Ajinkya Rahane has scored a century in The Duleep Trophy and is the captain of the West Zone team in this tournament  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटपाठोपाठ मराठमोळा अजिंक्य रहाणेही चमकला; दुलीप ट्रॉफीत झळकावले शतक

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावून जोरदार पुनरागमन केले आहे. ...

Ajinkya Rahane: टीम इंडियातून बाहेर असलेल्या रहाणेकडे मोठी जबाबदारी, या संघाच्या कर्णधारपदी निवड - Marathi News | Ajinkya Rahane, who is out of Team India, has a big responsibility, being selected as the captain of West Zone team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातून बाहेर असलेल्या रहाणेकडे मोठी जबाबदारी, या संघाच्या कर्णधारपदी निवड

Ajinkya Rahane: ८ ते २५  सप्टेंबरपर्यंत तामिळनाडूमध्ये होणाऱ्या दुलिप करंडक स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेची पश्चिम विभागाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ...

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेच्या घरी 'गोड बातमी'; दुसऱ्यांदा बाबा बनणार, ऑक्टोबरमध्ये पाळणा हलणार! - Marathi News | Ajinkya Rahane and wife Radhika expecting their second child, share picture on Instagram, See Ritika Sajadeh reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेच्या घरी 'गोड बातमी'; दुसऱ्यांदा बाबा बनणार, ऑक्टोबरमध्ये पाळणा हलणार!

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे. ...

भारतीय खेळाडू स्वार्थी, एक वाटी चिप्ससाठी संपूर्ण मालिका आणलेली संकटात; Tim Paine चा गंभीर आरोप! - Marathi News | Former Australian captain Tim Paine has slammed Indian players for alleged bio-bubble breach during 2020-21 Border-Gavaskar trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू स्वार्थी, एक वाटी चिप्ससाठी संपूर्ण मालिका आणलेली संकटात; Tim Paine चा गंभीर आरोप!

Pretty selfish, Tim Paine has slammed Indian Players : ३६ ऑल आऊटनंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कमबॅक करून मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. ...

Ajinkya Rahane Birthday wishes from Wife Radhika: "आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे"; अजिंक्य रहाणेच्या वाढदिवशी पत्नी राधिकाची ३ फोटो शेअर करत खास पोस्ट - Marathi News | Indian Test Batters Ajinkya Rahane Birthday Today News Wife Radhika Dhopavkar wishes with daughter photo sweet message | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे"; रहाणेच्या वाढदिवशी पत्नी राधिकाची ३ फोटोंसह खास पोस्ट

अजिंक्यने ३५व्या केलं पदार्पण ...

"ते आता म्हातारे होताहेत, बरं झालं बाहेर काढलं", रहाणे-ईशांतबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान! - Marathi News | ajinkya rahane ishant sharma dropped india vs england test match brad hogg comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ते आता म्हातारे होताहेत, बरं झालं बाहेर काढलं", रहाणे-ईशांतबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान!

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेची IPL 2022 च्या उर्वरित स्पर्धेतून माघार; इंग्लंड दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता, हे आहे कारण - Marathi News | Ajinkya Rahane set to miss remaining IPL 2022 England tour with hamstring injury KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेची IPL च्या उर्वरित स्पर्धेतून माघार; इंग्लंड दौऱ्यालाही मुकण्याची शक्यता

अजिंक्य रहाणे IPL मध्येही ठरला फ्लॉप ...