लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य देव

Ajinkya Dev News in Marathi | अजिंक्य देव मराठी बातम्या

Ajinkya dev, Latest Marathi News

"बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राला आज खरी गरज होती...", अजिंक्य देवनं व्यक्त केली खंत - Marathi News | "Maharashtra really needed Balasaheb Thackeray today...", Ajinkya Dev expressed regret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राला आज खरी गरज होती...", अजिंक्य देवनं व्यक्त केली खंत

Ajinkya Deo : अजिंक्य देवने नुकतेच लोकमत फिल्मीच्या 'नो फिल्टर' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या करिअरसोबत खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

"ठाकरे कुटुंबाचे खूप उपकार आहेत", अजिंक्य देव यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले, "शूटिंगवेळी ते सेटवर आले अन्.." - Marathi News | ajinkya dev talk about balasaheb thackeray said once he came on shooting set and praised me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ठाकरे कुटुंबाचे खूप उपकार आहेत", अजिंक्य देव यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले, "शूटिंगवेळी ते सेटवर आले अन्.."

"देव फॅमिलीला ठाकरे कुटुंबीयांनी खूप मदत केली", अजिंक्य देव यांनी सांगितली आठवण, म्हणाले, "मी लहानपणी बाळासाहेबांच्या मांडीवर बसून..." ...

'भरभरुन प्रेम देणारी माय आता भेटत नाही', आईच्या आठवणीत अभिनेते अजिंक्य देव झाले भावुक - Marathi News | Ajinkya Dev got emotional and shared the post after her mother seema dev death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भरभरुन प्रेम देणारी माय आता भेटत नाही', आईच्या आठवणीत अभिनेते अजिंक्य देव झाले भावुक

सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावूक झालेले दिसले. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. ...

"आई-बाबा दोघेही गेले...", अजिंक्य देवने भावूक होत शेअर केली पोस्ट, म्हणाला-राहिल्या फक्त... - Marathi News | Ajinkya Dev got emotional and shared the post after her mother seema dev death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई-बाबा दोघेही गेले...", अजिंक्य देवने भावूक होत शेअर केली पोस्ट, म्हणाला-राहिल्या फक्त...

सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव आपल्याला अनेकवेळा भावूक झालेला दिसला. ...

सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावुक पोस्ट, म्हणाले, “ती होती...” - Marathi News | ajinkya deo shared emotional post after marathi actress seema deo death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावुक पोस्ट, म्हणाले, “ती होती...”

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

रमेश देव-सीमा यांचं कोल्हापूरशी होतं खास नातं, राजाराम थिएटरमध्ये बांधलेली लग्नगाठ - Marathi News | ramesh dev and seema dev married in kolhapur rajaram theatre ideal couple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रमेश देव-सीमा यांचं कोल्हापूरशी होतं खास नातं, राजाराम थिएटरमध्ये बांधलेली लग्नगाठ

रमेश देव-सीमा देव जोडीच्या लग्नाची गोष्ट ...

चित्रपटसृष्टीचं लेणं काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन - Marathi News | Veteran Marathi actress Seema Dev passed away in Mumbai on Thursday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटसृष्टीचं लेणं काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

गेल्या काही वर्षांपासून त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते ...

हरपला सोज्वळ चेहरा! सीमा देव अनंतात विलीन, आईला अखेरचा निरोप देताना अभिनय-अजिंक्य भावूक - Marathi News | Actress seema deo last rites to be performed at shivaji park crematorium in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हरपला सोज्वळ चेहरा! सीमा देव अनंतात विलीन, आईला अखेरचा निरोप देताना अभिनय-अजिंक्य भावूक

आईला अखेरचा निरोप देताना अजिंक्य देव आणि अभिनय देव झाले भावूक. ...