लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय पुरकर

अजय पुरकर, मराठी बातम्या

Ajay purkar, Latest Marathi News

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
Read More
अजय पुरकरला ऑपरेशन जटायू या नाटकासाठी प्रेक्षकांच्या मिळताहेत अशा प्रतिक्रिया - Marathi News | ajay purkar is getting good response for operation jatayu natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय पुरकरला ऑपरेशन जटायू या नाटकासाठी प्रेक्षकांच्या मिळताहेत अशा प्रतिक्रिया

ऑपरेशन जटायू या नाटकाची निर्मिती दिनेश पेडणेकर यांची असून या नाटकात अजय पूरकर यांच्यासोबतच सुनील जाधव, राजू बावडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...