डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मित्र' असा उल्लेख करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! उमेश कामत-प्रिया बापट यांनी सांगितले यशस्वी संसारामागचे गोड गुपित "गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार" असा मेसेज करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक "विराट कोहलीने माझ्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला..."; युवराज सिंगच्या वडिलांचा खळबळजनक आरोप "मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान "ऑपरेशन सिंदूर तब्बल ८८ तास सुरू होते"; लष्करप्रमुख द्विवेदी यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट' भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल... जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी... चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... ...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले? मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
अजय पुरकर, मराठी बातम्या FOLLOW Ajay purkar, Latest Marathi News अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. Read More
बहुचर्चित 'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाने थांबवलंय. त्यामुळे दिग्दर्शकाने खास पोस्ट लिहून सर्वांना आवाहन केलंय (amhi jarange, manoj jarange patil) ...
'आम्ही जरांगे' सिनेमासाठी मकरंद देेशपांडे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या लूकसाठी किती मेहनत घेतली याची झलक तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल (amhi jarange) ...
Amhi jarange: येत्या १४ जून रोजी 'आम्ही जरांगे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे मुख्य भूमिका साकारत आहेत. तर, आता अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेवरील पडदा सुद्धा दूर झाला आहे. ...
अदा शर्माचा 'बस्तर - द नक्सल स्टोरी' सिनेमा पाहून मराठमोळे अभिनेते अजय पूरकर यांनी त्यांचं स्पष्ट मत शेअर केलंय ...
Friend request: अजय पूरकर यांनी इन्स्टाग्रामवर याविषयीची पोस्ट शेअर केली आहे. ...
'सुभेदार'च्या टीमने मुंबईचा राजाच्या दरबारात 'शिवबा राजं' हे गाणं गायलं. याचा व्हिडिओ मुंबईचा राजाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ...
रुपेरी पडदा गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा सुभेदार ओटीटी प्लॉटफॉर्म गाजवणार आहे. ...
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा 'जवान'ला तगडी टक्कर देत आहे. ...