शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय पुरकर

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

Read more

फिल्मी : अजय पूरकर दिसणार खलनायकाच्या भूमिकेत, 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार मंबाजी

फिल्मी : अजय पूरकर यांचं ६ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

फिल्मी : 'लपंडाव'नंतर स्टार प्रवाहची आणखी एक नवी मालिका, 'नशीबवान'चा प्रोमो समोर, अजय पूरकर मुख्य भूमिकेत

फिल्मी : Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार

फिल्मी : 'फर्जंद' नसता तर 'छावा' आलाच नसता! अजय पूरकर स्पष्टच बोलले, म्हणाले- दिग्पालने सुरुवात केली नसती तर...

फिल्मी : तुमच्याकडे सगळं आहे, सातत्य ठेवा...; मराठी अभिनेत्याचा तरुणांना मोलाचा सल्ला, हृतिक रोशनचं उदाहरण देत म्हणाले...

फिल्मी : सामर्थ्य असूनही..., 'सुभेदार' फेम अजय पूरकरांनी सांगितली 'मर्दांनगी'ची व्याख्या

पुणे : कलाकारांना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक; पुणेकर म्हणतायेत, कलावंत पथक गेलं कुठं?

फिल्मी : थिएटरमध्ये घाबरवणारा 'मुंज्या' आता ओटीटीवर यायला सज्ज! कधी? कुठे? बघायला मिळणार

फिल्मी : 'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन थांबलं! दिग्दर्शक म्हणतात - संघर्ष जरी असला तरी सत्याचा विजय..