शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय पुरकर

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

Read more

फिल्मी : 'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे

फिल्मी : “मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारे अजय पूरकर असं का म्हणाले?

फिल्मी : Exclusive: 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “सिंहगडाच्या लढाईत...”

फिल्मी : मोहीम फत्ते! 'सुभेदार'ची कोंढाण्यावर पताका; अभिमान वाटावा अशी तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

फिल्मी : “अजय देवगणबरोबर तुलना व्हावी, कारण...”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं मोठं वक्तव्य

फिल्मी : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' सिनेमाच्या ट्रेलरनं केला रेकॉर्ड, अवघ्या २४ तासांत मिळाली लाखोंची पसंती

फिल्मी : पायाला जखम झालेली असतानाही अजय पूरकर यांनी केलं शूटिंग, दिग्दर्शक म्हणाले, सेटवर रक्ताच्या थारोळ्या...

फिल्मी : आधी लगीन कोंढाण्याचं मग... दिग्पाल लांजेकरांच्या 'सुभेदार' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

फिल्मी : 'सुभेदार' सिनेमाचं 'आले मराठे आले मराठे' गाणं पाच मिनिटात लिहिलं, दिग्पाल लांजेकरांची कमाल

फिल्मी : 'आधी लगीन कोंढाण्याचं…', 'सुभेदार' चित्रपट 'या' दिवशी भेटीला