शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय पुरकर

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

Read more

फिल्मी : Video: देशाला लागलेली कीड, सावध राहा.., 'बस्तर' पाहून अजय पूरकरांचं परखड मत

फिल्मी : अजय पूरकर यांच्या एका ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ने उडाली खळबळ; नेमकं आहे तरी काय हे प्रकरण?

फिल्मी : अजय पूरकर यांच्या घराला आहे पारंपरिकतेचा टच; पाहा त्यांच्या घराचे Inside photos

फिल्मी : Video : 'मुंबईचा राजा'च्या दरबारात घुमला 'शिवबा राजं'चा आवाज, 'सुभेदार' टीमचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : थिएटर गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा ‘सुभेदार’ आता OTTवर, जाणून घ्या कुठे पाहता येणार

फिल्मी : 'जवान'ला टक्कर देतोय दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार', बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच

फिल्मी : मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो, 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, एखादी फ्रेंच बाई...

फिल्मी : 'सुभेदार'ने गड राखला! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

फिल्मी : 'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे