अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. Read More
Ajay Purkar : नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत. याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहेत. या यादीत आता अभिनेते अजय पूरकर यांचा समावेश झाला आहे. ...
स्टार प्रवाह प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांचा खजिना घेऊन आला आहे. लपंडाव, होऊ दे धिंगाणा या मालिकांनंतर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
'छावा'मुळे छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास घराघरात पोहोचला. या सिनेमाचं सर्वत्र कौतुकही झालं. आता या सिनेमाबाबत अभिनेता अजय पुरकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ...
आम्हाला पाहण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी होत असल्याने त्या गर्दीचे मॅनेजमेंट करताना मंडळाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते, असे आमच्या ऐकण्यात आले होते ...