अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Lokmat Most Stylish Awards : मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. ...