Lokmat Most Stylish Awards 2019: तारे जमीं पर... रेड कार्पेटवर दीपिका, अजय, यामीचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 10:35 PM2019-12-18T22:35:35+5:302019-12-18T22:47:40+5:30

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१९ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरली बॉलिवूडच्या आणि मराठी तारे-तारकांची मांदियाळी