शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : वीरू देवगण यांच्या जळत्या चितेसमोर नुसते बसून होते अमिताभ बच्चन, लिहिली भावूक पोस्ट

फिल्मी : सासऱ्यांच्या निधनानंतर बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल

फिल्मी : आजोबांच्या निधनानंतर न्यासा देवगण या कारणामुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल

फिल्मी : सासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले अश्रू अनावर, वीरू देवगण यांच्यासोबत खूपच छान होते तिचे नाते

फिल्मी : ‘रिअल सिंघम’ वीरू देवगण यांचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल, एकदा पाहाच!

फिल्मी : अजय देवगणचा दे दे प्यार दे बॉक्स ऑफिसवर करतोय प्रचंड कमाई, वाचा आतापर्यंतचे कलेक्शन

फिल्मी : वीरू देवगण यांच्या निधनाचे वृत्त समजताच अजय देवगणच्या घरी लागली बॉलिवूड कलाकारांची रिघ

फिल्मी : Veeru Devgan Death: मुंबईत आल्यानंतर अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांच्यावर आली होती टॅक्सी धुण्याची वेळ

फिल्मी : Veeru Devgn Death : हिरो बनण्यासाठी घरून पळून आले होते वीरू देवगण, म्हणून अजयला बनवले हिरो!!

फिल्मी : अभिनेता अजय देवगणचे वडील अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचं निधन