लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये? - Marathi News | alia bhatt ajay devgan ram charan jr ntr fees for ss rajamouli rrr | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये?

RRR : चित्रपटात आलिया भट सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण... ...

RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!! - Marathi News | SS Rajamouli's RRR Movie review in marathi jr ntr ram charan alia bhatt movie rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!!

SS Rajamouli's RRR Movie Review : एस. एस. राजमौली हे आताश: फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. याच राजमौलींचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. कसा आहे हा चित्रपट? ...

कधी कधी सत्य इतकं..., ‘द काश्मीर फाईल्स’वर अजय देवगण काय म्हणाला? - Marathi News | Ajay Devgn Reaction on The Kashir Files Says Sometimes The Truth Is So Amazing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी कधी सत्य इतकं..., ‘द काश्मीर फाईल्स’वर अजय देवगण काय म्हणाला?

Ajay Devgn Reaction on The Kashir Files : कालच आमिर खान ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचं कौतुक करताना दिसला. आता अजय देवगणने या चित्रपटावर आपलं मत मांडलं आहे. ...

एक विमान आणि ब्लाइंड लँडिंग..., अजय देवगणच्या ‘Runway 34’ चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | amitabh bachchan ajay devgn rakul preet starring runway 34 official trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक विमान आणि ब्लाइंड लँडिंग..., अजय देवगणच्या ‘Runway 34’ चा ट्रेलर पाहिलात का?

Runway 34 trailer: 'रनवे 34' चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. येत्या 29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये. ...

RRR: अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील - Marathi News | Know About budget of the movie 'RRR', which has a huge star cast ss rajamouli, Jr NTR, Ram Charan, Ajay Devgan, Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘RRR’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील

सलमान खानने ईदच्या आधी शेअर केला अजय देवगणच्या 'रनवे ३४'चा टीझर, यावेळी वेगळ्या अंदाजात देणार ईदी - Marathi News | Salman Khan shares teaser of Ajay Devgn's 'Runway 34' before Eid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने ईदच्या आधी शेअर केला अजय देवगणच्या 'रनवे ३४'चा टीझर, यावेळी वेगळ्या अंदाजात देणार ईदी

सलमान खान(Salman Khan)ने अजय देवगण (Ajay Devgan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'रनवे ३४' (Runway 34) चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

Women’ Day 2022 : अजय देवगणच्या महिला दिन शुभेच्छांवर नेटिझन्स फिदा, अजय म्हणतो.. - Marathi News | Women’s Day 2022: Netizens pay homage to Ajay Devgn's Women’s Day wishes, says Ajay .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : अजय देवगणच्या महिला दिन शुभेच्छांवर नेटिझन्स फिदा, अजय म्हणतो..

Women’ Day 2022 : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील महिलांना शुभेच्छा देताना अजयने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Video : इतका अ‍ॅटिट्यूड? अजय-काजोलच्या लेकीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले - Marathi News | Nysa Devgn gets BRUTALLY trolled for her attitude partying with Shanaya Kapoor and Khushi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : इतका अ‍ॅटिट्यूड? अजय-काजोलच्या लेकीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Nysa Devgn Video : गर्लगँगसोबत पार्टी करून बाहेर पडत असताना न्यासा असं काही वागली की, सोशल मीडिया युजर्सला ते आवडलं नाही. मग काय, अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ...