अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
बॉलिवूडचे (Bollywood) असे काही स्टार्स आहेत ज्यांनी यावर्षी करोडो रुपयांची घरे घेतली आहेत. या स्टार्समध्ये जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ते हृतिक रोशन (Hritik Roshan), अजय देवगण (Ajay Devgan) आणि आयुषमान खुराना (Aayushman Khurana) यांसारख्या स्टार्सच ...
आयएफएस अधिकारी परवीन कासवान आपल्या ट्विटर अकाऊंटर प्राणी-पक्ष्यांचे काही फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका पक्ष्याचा फोटो असलेली पोस्ट रिट्विट केली आहे. या पक्ष्याला पाहून त्यांना एका अभिनेत्याची आठवण झाली आहे. ...
RRR Trailer Release : या ट्रेलरमध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यातील जबरदस्त Action सीन बघायला मिळाले. एकंदर काय तर हा ट्रेलर अंगावर काटा आणणाराच आहे. ...
अभिनेत्री तब्बूने आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. एक संवेदनशील अभिनेत्री आणि कोणत्याही भूमिकेला तितक्याच ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावले आहे. ...