अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
RRR: ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा होतेय तर ती ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाची. राजमौलींच्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. ...
काजोलची (Kajol) बहीण असलेल्या तनिषाने 'शूssss' या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले. ...
दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajmouli) यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमावर सर्वांचे लक्ष लागून होते. जेव्हापासून सिनेमाची घोषणा झाली. तेव्हापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता पुन्हा एकदा सिनेमा प्रदर्शनाच्या तारखेमुळे ...
बॉलिवूडचे स्टारकिड्स सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. यात आता अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक न्यासा देवगणही आघाडीवर आहे.Nysa Devgan पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...