अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
अजय देवगणच्या आगामी 'भोला सिनेमाचा टीझर आला आणि चित्रपटाच्या पार्ट २ ची ही चर्चा सुरु झाली. सुपरहिट तमिळ चित्रपट 'कैथी'चा हा रिमेक असणार आहे. सध्या भोलाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. काशी मध्ये अजय देवगण आणि इतर कलाकार शूट करत आहेत. तर भोला मधून 'अमा ...
Drishyam, Kamlesh Sawant : दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी दमदार अभिनय केला. सगळ्यांच्याच वाट्याला प्रचंड कौतुक आलं. अपवाद फक्त गायतोंडेचा. ...
Ajay devgn: सर्वसामान्य गृहस्थाच्या रूपातही बॉक्स ऑफिसवर १६० कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यशस्वी झालेला अजय देवगण पुन्हा 'सिंघम'गिरी करताना दिसणार आहे. ...