लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
अजय देवगणच्या सीरिजमध्ये काजोलनं पाकिस्तानी अभिनेत्यासोबत दिले किसिंग सीन, अभिनेत्यानं सांगितलं कसं झालं शूट? - Marathi News | Kajol gave a kissing scene with a Pakistani actor in Ajay Devgn's series, the actor told how the shoot was done? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या सीरिजमध्ये काजोलनं पाकिस्तानी अभिनेत्यासोबत दिले किसिंग सीन, अभिनेत्यानं सांगितलं कसं झालं शूट?

Kajol : 'द गुड वाईफ' या हिट शोच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेत्री काजोल पाकिस्तानी अभिनेत्यासोबत दिसणार आहे. ...

Kajol : अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल - Marathi News | Kajol: Before marrying Ajay Devgn, Kajol was in relationship with this person | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kajol : अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल

काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...

या आठवड्यात OTT वर मोठा धमाका, पहा हे 5 चित्रपट, जाणून घ्या कुठे होणार रिलीज - Marathi News | New OTT releases this week Drishyam 2 mili double xl uunchai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या आठवड्यात OTT वर मोठा धमाका, पहा हे 5 चित्रपट, जाणून घ्या कुठे होणार रिलीज

PHOTOS : गायतोंडे को बुलाओ...! ‘दृश्यम २’ फेम इशिता दत्ताचे BOLD फोटो अन् चाहत्यांच्या कमेंट्स...!! - Marathi News | drishyam fame ajay devgan on screen daughter ishita dutta BOLD photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गायतोंडे को बुलाओ...! ‘दृश्यम २’ फेम इशिता दत्ताचे BOLD फोटो अन् चाहत्यांच्या कमेंट्स...!!

Drishyam fame Ishita Dutta : होय, इशिताने हे फोटो शेअर केलेत आणि चाहत्यांना एकदम दृश्यम आठवला. मग काय... इशिताच्या फोटोंवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स पाऊस पडला... ...

Nyasa Devgan : काजोलने लेकीसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; नेटकरी म्हणतात, 'ही तर नेहमीच नशेत...' - Marathi News | nyasa-devgan-visit-siddhivinayak-temple-with-mom-kajol-users-trolled-her-again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलने लेकीसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; नेटकरी म्हणतात, 'ही तर नेहमीच नशेत...'

नुकतेच झालेले ख्रिसमस सेलिब्रेशन असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत असो, न्यासाने तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले. न्यासा आई काजोलसोबत पुन्हा दिसली आहे पण कोणत्या पार्टीत नाही तर मंदिरात. ...

'मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कुणी सिंघम नाही', नवीन जबाबदारी मिळताच IPS देवेन भारतींचे ट्विट... - Marathi News | 'Mumbai Police is a team, not Singham', IPS Deven Bharti's tweet after getting new charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कुणी सिंघम नाही', नवीन जबाबदारी मिळताच IPS देवेन भारतींचे ट्विट...

राज्य सरकारने IPS देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. ...

अजय देवगण-काजोलची लेक न्यासा नेहमीच असते लाइमलाइटमध्ये, जाणून घ्या तिचं शिक्षण - Marathi News | Ajay Devgn-Kajol's daughter Nysa is always in the limelight, know her education | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण-काजोलची लेक न्यासा नेहमीच असते लाइमलाइटमध्ये, जाणून घ्या तिचं शिक्षण

Nyasa Devgn : काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगन ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी नेहमीच चर्चेत असते. ...

Nyasa Devgan : मुंबईत परतली काजोलची लेक 'न्यासा'; तिचा लुक पाहून नेटकरी म्हणतात... - Marathi News | nyasa-devgan-back-in-mumbai-from-dubai-spot-at-airport-with-close-friend-orry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत परतली काजोलची लेक 'न्यासा'; तिचा लुक पाहून नेटकरी म्हणतात...

न्यासा सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. त्यामुळे सध्या तिचा बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याचा कोणताच विचार नाही असे काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते. ...