अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
नुकतेच झालेले ख्रिसमस सेलिब्रेशन असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत असो, न्यासाने तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले. न्यासा आई काजोलसोबत पुन्हा दिसली आहे पण कोणत्या पार्टीत नाही तर मंदिरात. ...
सध्या न्यासा दुबईमध्ये असून तिथेच ती नववर्षाचे स्वागत करणार आहे. तिचे मित्रपरिवारासोबतचे फोटो आधीच व्हायरल झाले आहेत. आता या व्हिडिओमुळे ती ट्रोल होत आहे ...