लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
काजोलची लेक न्यासा देवगण पुन्हा झाली ट्रोल, तिचे पार्टीतले फोटो झाले व्हायरल - Marathi News | Kajol's daughter Nysa Devgan became a troll again, her party photos went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलची लेक न्यासा देवगण पुन्हा झाली ट्रोल, तिचे पार्टीतले फोटो झाले व्हायरल

काजोल (Kajol) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांची मुलगी न्यासा देवगण (Nyasa Devgn) अनेकदा चर्चेत असते. ...

Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन - Marathi News | R madhavan joins ajay devgns supernatural thriller movie bollywood gossips | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन

बॉलिवूड सिंघम अजय देवगणसोबत पहिल्यांदाच आर, माधवन स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ...

Video : अगं सांभाळून..! गाडीतून उतरताना काजोलची लेक सुरक्षारक्षकालाच धडकली, 'घरुनच दारु...' - Marathi News | ajay devgn daughter nysa devgn bumps into bodyguard while getting off car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अगं सांभाळून..! गाडीतून उतरताना काजोलची लेक सुरक्षारक्षकालाच धडकली, मग स्वत:च हसली

नीसा काल रात्रीच मित्र ओरी सोबत एका हॉटेलमध्ये पोहोचली होती. ...

फोटोमध्ये ढोलकी वाजवणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं का? आज एका सिनेमासाठी घेतोय २५ कोटी - Marathi News | bollywood actor ajay devgn childhood photo going viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोमध्ये ढोलकी वाजवणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं का? आज एका सिनेमासाठी घेतोय २५ कोटी

Bollywood actor: डोंबाऱ्याचा खेळ करत असलेला हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. ...

Bholaa Collection: बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'भोला'चा डंका, 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री! - Marathi News | Ajay devgn bholaa world wide box office collection more than 100 crores know indian box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bholaa Collection: बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'भोला'चा डंका, 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री!

अजय देवगण दिग्दर्शित भोलाने १०० कोटींच्या कल्बमध्ये एंट्री घेतली आहे. ...

Nyasa Devgn : "कायम नशेतच दिसते..." अजय देवगणची लेक पुन्हा झाली ट्रोल; Video व्हायरल - Marathi News | ajay devgn daughter nyasa devgn trolled again because of her video after party with friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nyasa Devgn : "कायम नशेतच दिसते..." अजय देवगणची लेक पुन्हा झाली ट्रोल; Video व्हायरल

न्यासा देवगण नेहमी पार्टी आणि फॅशन अशाच मूडमध्ये दिसते. ...

अजय देवगणच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती काजोल, अभिनेत्रीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा - Marathi News | Kajol was dating an actor before Ajay Devgan, the actress made a big revelation about her personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती काजोल, अभिनेत्रीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

Kajol And Ajay Devgn : काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने २४ वर्षांपूर्वी लग्न केले होते. ...

Ajay Devgan, Kajol : पहिल्या भेटीनंतर अजयला पुन्हा पाहायचं नव्हतं काजोलचं तोंड, पण… - Marathi News | Ajay Devgan didn't even want to see Kajol's face, the first meeting was not good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajay Devgan, Kajol : पहिल्या भेटीनंतर अजयला पुन्हा पाहायचं नव्हतं काजोलचं तोंड, पण…

Ajay Devgan, Kajol : अजय व काजोल हे दोघंही म्हणजे दोन टोकं. अजय कमालीचा शांत आणि काजोल तितकीच बडबडी. पण तरीही या दोघांचं जुळलं. पण त्यांची पहिली भेट मात्र फारच वाईट होती... ...