अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Ajay Devgn’s Bholaa, Dil Hai Bholaa Song Out: अजय, तब्बू, संजय मिश्रा, गजराज राव अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘भोला’ हा सिनेमा येत्या ३० मार्चला चित्रपटगृहांत धडकणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचा टायटल ट्रॅक रिलीज झालाये. ...
Bholaa Advance Booking: ‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं नाव आहे, भोला. अजय देवगणच्या (Ajay Devgn) या सिनेमाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...