अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Kajol Says About Daughter Nysa and Son Yug: मुलाखतीदरम्यान विषय निघताच काजोल तिच्या मुलांशी भरभरून बोलत असते. आताही एका मुलाखतीमध्ये असंच तिने तिच्या मुलांच्या स्वभावाविषयी सांगितलं आहे. ...