शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'गंगाजल' साठी अजय देवगण नाही तर 'हा' अभिनेता होता पहिली पसंत, सुपरहिट सिनेमाला मुकला

फिल्मी : अजय देवगणसाठी नाशिकमधील व्यक्तीचं भीख माँगो आंंदोलन, म्हणाला, 'त्याला पैशांची गरज...'

फिल्मी : काजोलसोबत लिपलॉक सीननंतर पाकिस्तानी अभिनेता म्हणाला, 'ती माझी क्रश, एक पैशाचीही लाज...'

फिल्मी : Rohit Shetty: लवकरच सुरु होणार अजय देवगणच्या 'सिंघम 3'चं शूटिंग, रोहित शेट्टीच्या सिनेमाबाबत आली नवी अपडेट

फिल्मी : रवीना-करिश्मामध्ये झाली होती झटापट, नेमकं काय घडलं होतं? सेटवर केला होता राडा

फिल्मी : अजय देवगणनं काजोलला या अभिनेत्यासोबत काम करण्यास दिला होता नकार, मोठं कारण आलं समोर

फिल्मी : 'अजय देवगण अन् माझं वय...' अभिनेत्री मधुने सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण

फिल्मी : Ajay Devgn: मुंबईतल्या पॉश एरियात अजय देवगणने खरेदी केली प्रॉपर्टी, कोट्यवधींची केली गुंतवणूक

फिल्मी : Confirm! अजय देवगणच्या सिनेमातून रवीना टंडनची लेक राशा करणार पदार्पण, समोर आली रिलीज डेट

फिल्मी : रणवीर सिंग ते एम. एस. धोनी, AIनं तयार केले भारतीय कलाकारांचे इंडियाना जोन्स लूक!