अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक. ...
सर्वप्रथम अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. आता या यादीत आणखी दोन चित्रपटांचे नाव सामील झाले आहे. ...
सिनेमाला मिळालेल्या यशामुळे निर्मात्यांनी जणू काही सराईत गुन्हेगारांची बायोपिक बनविण्याची स्पर्धाच लावली. एकापाठोपाठ येत असलेल्या गॅँगवॉरवरील चित्रपट प्रेक्षकांच्या मनात गॅँगस्टरप्रती आदर निर्माण करू लागले. ...